एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Government Funds : मंत्र्याचा निधी जाहीर, भाजपच्या मंत्र्यांना दुप्पट निधी ABP Majha
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपची छाप सरकारवर वारंवार दिसून आली.... खातेवाटपात तरी अधिक ठळकपणे दिसून आली... आणि आता निधीवाटपातही शिंदे मुख्यमंत्री असले तरीही भाजपचाच वरचष्मा असल्याचं काही प्रमाणात दिसून आलं... आज सादर झालेल्या पुरवण्या मागण्यांच्या तरतुदीत सर्वाधिक निधी हा भाजपचे मंत्री असलेल्या विभागांना मिळालाय... भाजपचे मंत्री असलेल्या विभागांना 11 हजार 800 कोटी तर शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या विभागांना ६ हजार २७३ कोटींचा निधी मिळालाय....
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :2 डिसेंबर 2024 : ABP Majha
Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआय
Bharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावले
Asaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement