एक्स्प्लोर
Voter List Row: 'Uddhav-Raj ठाकरेंचा बनाव, मतदार यादी शुद्धीकरणाचे जनक आम्हीच', भाजपचा पलटवार
मतदार यादीतील गोंधळावरून भाजप, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने पत्रकार परिषद घेऊन उद्धव आणि राज ठाकरे यांची भूमिका म्हणजे निव्वळ फोलपणा असून त्यांना 'बेनकाब' करणार असल्याचे म्हटले आहे. 'आजच्या वार्ताहर परिषदेमध्ये मविया, राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांनी मांडलेल्या भूमिकेतला फोलपणा आणि त्यांना बेनकाब करण्यासाठी या गोष्टी आम्ही मांडल्यात', असा थेट हल्ला भाजपने चढवला. मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाची (Voter list purification) भूमिका मूळ भाजपचीच असून, राम नाईक यांनी याची सुरुवात केली होती, असा दावाही भाजपने केला आहे. इतकेच नव्हे, तर देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली असून, भाजप 'एसआयआर' (SIR) प्रणालीचे समर्थक असल्याचेही स्पष्ट केले. ठाकरे केवळ मतांसाठी समाजात गैरसमज पसरवत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
महाराष्ट्र
अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement





















