एक्स्प्लोर
Eknath Shinde Angnewadi : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात भाजप आणि शिंदे गट शक्तिप्रदर्शन करणार
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात भाजप आणि शिंदे गट शक्तिप्रदर्शन करणार आहे... आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रा 4 फेब्रुवारीला सुरू होतेय... आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंगणेवाडीच्या जत्रेसाठी कोकणात जाणार आहेत... ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे आंगणेवाडीतील भराडेदेवीचं दर्शन घेणार आहेत... विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 फेब्रुवारीलाच आंगणेवाडीत जाहीर सभा घेणार आहेत... आंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने आपापली राजकीय ताकद दाखवण्य़ाचे प्रयत्न सुरू असल्याचं या निमित्ताने दिसतंय...
महाराष्ट्र
Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेह
Hasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?
MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवला
Donald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी
Beed Ashti Crime : मुलीचा HIVमुळे मृत्यू झाल्याती खोटी माहिती,कुटुंबाला गावाने टाकलं वाळीत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
भारत
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement