Bhaskar Jadhav Angry : शासकीय कर्मचाऱ्यांना उशिर झाल्यानं भास्कर जाधव संतापले
Bhaskar Jadhav Angry : शासकीय कर्मचाऱ्यांना उशिर झाल्यानं भास्कर जाधव संतापले स्टेजवर देखील भास्कर जाधव यांना राग अनावर... माझ्या राजकीय आयुष्यात मी श्रेयवाद केला नाही.पण आजचा विषय राष्ट्रीय अस्मितेचा. बारा तास आधी कार्यक्रमाची पत्रिका मिळणे हे अयोग्य....भास्कर जाधव यांनी पालक मंत्र्यांच्या समोर व्यक्त केली नाराजी. जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार - भास्कर जाधव यांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा उदय सामंत यांनी व्यक्त केली दिलगिरी - भास्कर जाधव यांना संताप अनावर झाल्यानंतर पालक मंत्री उदय सामंत यांनी जाहीरपणे व्यक्त केली दिलगिरी. भास्कर जाधव यांच्या सूचनेचा यापुढे विचार करू - उदय सामंत. काही संवेदनशील विषय माझ्या समोर आल्याने मला उशीर झाला - उदय सामंत नव्या उद्योगाच्या संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा. डिफेन्स शी निगडित वस्तू बनवणारा 10 हजार कोटींचा उद्योग रत्नागिरीत उभा राहणार - उदय सामंत. रत्नागिरी मधील पीडित महिलेच्या संदर्भात अनेक पुरावे पोलिसांच्या हाती..... जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार - उदय सामंत