एक्स्प्लोर
Bicycle | पर्यावरण रक्षणासाठी बीडच्या शिक्षकांचा अनोखा प्रयोग | ABP Majha
पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बीडच्या होळ गावातील 2 शिक्षकांनी सायकलिंग सुरु केलंय. हे दोन्ही शिक्षक 36 किलोमीटरचा प्रवास सायकलने करुन शाळेत येतात. शिक्षकांना सायकलवर येताना पाहून शाळेतील तब्बल 50 विद्यार्थी आता सायकलवरुन शाळेत येत आहेत. पर्यावरण रक्षणाचा शिक्षकांचा संदेश चांगलाच पसरताना दिसतोय. आत्माराम राठोड हे विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत, तर प्रशांत शिंदे हे इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement