एक्स्प्लोर
Beed Rain : बिंदुसरा नदीच्या पाण्यात पाच गाई वाहून गेल्या ABP Majha
मागच्या दोन-तीन दिवसाच्या पावसाने बिंदुसरा धरण शंभर टक्के भरले असून या धरणाचे पाणी बिंदुसरा नदी वाटे सिंदफणा नदीला जाऊन मिळते.. बिंदुसरा नदी बीड शहरातून जाते बीड शहरातील छोट्या दगडी पुलावरून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे आणि आज पण यातून मार्ग काढताना चार ते पाच गाई वाहून गेल्या आहेत.. पाण्याचा मोठा प्रवाह चालू असतानाही आठ ते दहा गाई पाण्यातून जात असताना अचानक त्या वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळतात या गाई नेमक्या कोणाच्या मालकीच्या होत्या याची माहिती मात्र मिळू शकली नाही
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण
विश्व

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















