एक्स्प्लोर
Baramati Dhangar Protest : बारामतीत धनगर समाजाकडून 'विश्वासघात दिन' साजरा
बारामतीत धनगर समाजाकडून विश्वासघात दिवस साजरा केला जातोय. २०१४ मध्ये भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. पण सत्तेवर येऊन देखील भाजपने धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून धनगर विवेक जागृती अभियानच्या वतीने बारामतीत आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















