एक्स्प्लोर
Sharad Pawar Meet Anantrao Thopte : अनंतराव थोपटे आणि शरद पवार त्यांच्यात भेट
Baramati Bhor AantRao Thopte And Sharad Pawar Meet : अनंतराव थोपटे आणि शरद पवार त्यांच्यात भेट,
बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघात आज सुप्रिया सुळेंसाठी सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेला शरद पवार मविआचे नेते उपस्थित असतील. मात्र यासभेआधी शरद पवार संग्राम थोपटेंचे वडील आणि माजी मंत्री अनंतराव थोपटेंची त्यांच्या घरी जात भेट घेतली. शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांच्यामधे गेली चाळीस वर्षांपासून राजकीय संघर्ष होत आलाय. दोघे कॉंग्रेस पक्षात असताना एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जात. मात्र बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळें विरोधात आव्हान लक्षात घेता शरद पवारांकडून जुन्या संघर्षाच्या इतिहासाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आहे असं बोललं जातंय.
महाराष्ट्र
100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 25 January 2025 ABP Majha
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 24 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 January 2025
Saif Ali Khan Update : सीसीटीव्हीत दिसणारा आणि अटकेतल्या व्यक्तीत साम्य नाही,आरोपीच्या वकिलाचा दावा
ST Bus Hike : सर्वसामान्यांना झटका!एसटीचा प्रवास महागला, रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
ऑटो
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement