एक्स्प्लोर

Bachchu Kadu Akola : अकोल्यातील शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या भेटीला बच्चू कडू

अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील प्रविण जंजाळ हा जवान काश्मिरातील कुलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. काल रात्री उशिरा आमदार बच्चू कडू यांनी अकोल्यातल्या मोरगाव भाकरे येथे शहीद प्रविण जंजाळ  यांच्या निवास स्थानी भेट दिली. आणि शहीद कुटूंबियांचं सांत्वन केलंय. 

ही बातमी पण वाचा

Bachchu Kadu : ... तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही; बच्चू कडू यांची मोठी घोषणा

अमरावती : शेतकरी आणि दिव्यांगांसबंधी आपल्या काही मागण्या आहेत, त्या जर सरकारने पूर्ण केल्या तर मी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतो असं वक्तव्य प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलं. आपण महायुतीत नसून वेळ पडली तर शेतकरी , मजूर आणि कष्टकऱ्यांची आघाडी करून आपण निवडणूक लढवू असंही ते म्हणाले. 19 तारखेला राज्य सरकारला आमच्या मागण्याचे निवेदन देणार असल्याचं ते म्हणाले.

आगामी निवडणूक महायुतीतून लढवणार का असा प्रश्न विचारल्यानंतर आमदार बच्चू कडू म्हणाले की, कोण म्हणतंय मी महायुतीमध्ये आहे? आपण महायुतीमध्ये नाही. वेळ पडली तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू.. 

शेतकरी आणि दिव्यांगांच्या संबंधित मागण्यासंदर्भात बच्चू कडू हे राज्य सरकारला 19 जुलै रोजी निवेदन देणार आहेत. त्यामधील मागण्या जर सरकारने मान्य केल्या तर आपण निवडणूक लढवणार नाही असं बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे. मी जागा सोडल्यावर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यायची त्यांनी द्यावी असंही ते म्हणाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Nana Patole on Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकी यांना त्यांची जागा दाखवणार, नाना पटोले संतापले

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला

नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nana Patole on Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकी यांना त्यांची जागा दाखवणार, नाना पटोले संतापलेZeeshan Siddique : क्रॉस व्होटिंगबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, Chennithala यांचं नाव घेत म्हणाले...Jarange vs Fadnavis Special Report : जरांगेच्या निशाण्यावर युतीचे बॉस, प्रत्युत्तरात 'संन्यास'Aditya Thackeray Narali Poornima : आदित्य ठाकरेंनी कोळी बांधवांसोबत साजरी केली नारळी पौर्णिमा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलातन्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल

मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी

जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!

Embed widget