Ayodhya Railway Station : 30 डिसेंबरला PM Modi यांच्या हस्ते उद्घाटन, कसं आहे अयोध्या रेल्वे स्टेशन
Ayodhya Railway Station : 30 डिसेंबरला PM Modi यांच्या हस्ते उद्घाटन, कसं आहे अयोध्या रेल्वे स्टेशन
अयोध्या सजते आहे त्यांच्या राजाच्या स्वागतासाठी. अवघी अयोध्या सध्या भक्ती रंगात न्हाऊन गेलीय. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी लाखो लोक अयोध्येत दाखल होणार आहेत..उद्घाटन सोहळ्यानिमित्त अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे..ठिकठिकाणी वेगाने विकासकामं करण्यात येतंय..अयोध्येचं विस्तारीत रेल्वे स्टेशनचं काम जवळपास पूर्णत्वास आलं असून ३० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.. हे नवं स्टेशन कसं आहे, त्यात कोणकोणत्या सुविधा आहेत..जाणून घेऊयात माझी सहकारी ज्ञानदा कदमचा स्पेशल रिपोर्टमधून.



















