एक्स्प्लोर
Advertisement
Ram Kadam यांचे Rohit Pawar यांच्यावर आरोप; Ashish Shelar यांच्याकडून थेट चौकशीची मागणी
इकडे पवार-फडणवीसांच्या भेटीची चर्चा सुरु झालीय.. तर तिकडे पवारांच्याच कार्यकर्त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठ्याप्रमाणात वाईट पोस्ट फिरत असल्याचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. यात योगेश सावंत आणि रोहित पवारांचा संबंध काय? तसंच योगेश सावंतला अटक झाल्यानंतर रोहित पवार त्याला फोन का करतात असा थेट सवाल आज भाजप आमदार राम कदम यांनी केलाय. तसंच याप्रकरणाची चौकशी करा अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केलीय. तर भाजप आमदारांच्या आरोपांवर रोहित पवारांनी उत्तर दिलंय.. योगेश सावंत हा आमचा कार्यकर्ता आहे... मात्र फडणवीसांना खूश करण्यासाठी भाजप आमदारांनी खोटी माहिती दिल्याचं रोहित पवार म्हणालेत.. दोन्ही नेते नेमकं काय म्हणालेत पाहुयात..
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 4 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement