Old Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवार
Old Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवार
हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीत सर्वाधिक जागा भाजपनं (BJP) लढवल्या होत्या. भाजपला महाराष्ट्रातील छोट्या मित्रपक्षांनी प्रत्यक्ष उमेदवार निवडणुकीत न उतरवता पाठिंबा दिला होता. भाजपनं 28 जागा लढवल्या त्यापैकी 9 जागांवर विजय मिळवला. भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील मित्रपक्षांना सोबत घेत विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election) सामोरं जाण्याबाबत रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानं (Jan Surajya Party) सांगलीतील दोन जागांची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. ही मागणी करणार असल्याचं जनसुराज्यचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी म्हटलंय. तर, विनय कोरे हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख आहेत. आता भाजप समित कदम यांच्या मागणीवर काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल.