Ashish Shelar on Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या होमपीचवर; आशिष शेलारांची तुफान बॅटिंग
Ashish Shelar on Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या होमपीचवर; आशिष शेलारांची तुफान बॅटिंग
पार्किंग प्लाझाची व्यवस्था करण्याची मागणी मृत्यू झालेल्या वारसांना जागा रेरा नियमांप्रमाणे ५०० स्क्वेअर फुटांचं घर अशा अनेक मागण्या आहेत वरळीकरांच्या कायमस्वरूपी पार्किंग प्लाझा देण्यात येईल वरळी बीडीडी चाळीतील मागण्या पुनर्विकसित इमारतीतील होत्या खिडक्याना संरक्षक व्यवस्था पार्किंग व्यवस्था, त्यानंतर वारसा हक्काप्रमाणे मृत्यू झाले त्यांना हक्क मिळवणारे वारसापत्र म्हाडा अधिकारी, पीडब्ल्यूडी अधिकारी आलो होते पाहाणी साठी पाणी पुरेसे मिळेल यासाठी घोषणा केली पर्मनंट पार्किंग प्लाझा विकसित झाल्यावर स्पेस दिला जाईल रेरा ५०० निर्णय घेतला जाईल कर न लागावा यासाठी फायरसंदर्भात देखील घोषणा केल्या आहेत आॅन ठाकरे आरोप बॅनर बॅनर लावायचे जरुर लावा त्यांच्या नेत्यांचे सोडून माझे लावावे लागत आहेत मी माझं काम करत राहिल आॅन स्वबळ नारा कुठलाही प्रस्ताव महायुतीसमोर आलेला नाही आॅन ठाकरे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवार म्हंटलं न्यायालयात खुलासा देखील केला विभत्सपणे त्यांनी अपमान बदनामी कांग्रेसची भूमिका घेतली आहे संजय राऊत उद्धव ठाकरेंचे वैचारिक ऱ्हास कुठपर्यंत झालं आहे हे दिसतं सावरकरांविरेधात भूमिका यांनी घेतली कांग्रेस सावरकरांची बदनामी करत आहे जोडे मारण्याऐवजी जोडे हातात घेण्याची भूमिका यांची आहे हिंदुत्व विचारांना तिलांजली ठाकरे गटाने आधीच दिली आहे भगव्याचा विचार त्यांनी नाकारला आहे उबाठा सेनेचा कणा मोडून पडला आहे त्यामुळे बोटचेपी भूमिका ते घेत आहेत आॅन संजय राऊत महाराष्ट्र जे गटार बघतं ते माहिती आहे आमच्या दृष्टीनं गटार पण चांगलं काम करतं मुंबई सुंदर त्यामुळेच आहे संजय राऊत जे गटार म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करता आहेत ते धष्टपुष्ट होऊन गटाराच्या पाण्यातून खासदार झालेत हे त्यांनी विसरु नये आॅन कुणाल कामरा कामरा हा आमच्या दृष्टीने विषय नाही तो काय बोलतो यादृष्चीने महत्त्व नाही आॅन राहुल गांधी ॲफिटेव्हिट राहुल गांधींना माहिती नसेल गोडसेंच्या नातेवाईक वर्षा गायकवाड आहेत त्यांचे लग्नानंतरचे अडनाव गोडसे आहे पहिले त्यांनी माहिती घ्यावी मग प्रश्न विचारावा न्यायालयात दावा दाखल झालाय तर त्यावर प्रक्रिया होईल






















