एक्स्प्लोर
Advertisement
Ashadhi Ekadashi Pandharpur | वडाळ्यातील प्रतिपंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Ashadhi Ekadashi Pandharpur | वडाळ्यातील प्रतिपंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
राज्यभरात सध्या वारीचा मोठा उत्साह पहायाला मिळत आहे. टाळमृदुंगाच्या गजरात आणि संतांच्या जयघोषात दंग होणारे वारकरी दरवर्षी माऊलीच्या भेटीसाठी हजारो किलोमीटर पायपीट करतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वैष्णवांचा सोहळा हा आषाढीत चंद्रभागेच्या तिरी भक्तीरसात न्हाऊन निघतो. वारीची परंपरा अखंड सुरु ठेवणारी अनेक कुटुंब आहेत. मात्र नोकरीची वारी करणाऱ्या चाकरमान्यांना पंढरपूरीच्या विठ्ठलांच्या पायावर माथा टेकवणं जमत नाही त्यामुळे असे सगळे ज्या ठिकाणी विठ्ठलांचं मंदिर आहे तिथं जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेताना पाहायला मिळतात मुंबईतील वडाळा या ठिकाणी प्रतिपंढरपुरात देखील आषाढी वारीचा मोठा उत्सव असतो.
महाराष्ट्र
Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण
Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण
Chhagan Bhujbal : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण
Nitin Gadkari Full Speech : मृत्यूपूर्वी आईने व्यक्त केली खंत, गडकरींनी थेट पालखी मार्ग बांधला
Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement