एक्स्प्लोर
Ashok Chavan : अशोक चव्हाण नांदेडमध्ये पोहचताच सकल मराठा समाजाकडून त्यांना घेराव
मराठा आरक्षणासाठीच्या रोषाचा आज काँगेस नेते अशोक चव्हाण यांना देखील सामना लरावा लागला... नांदेडमधील धर्माबादमध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी अशोक चव्हाण गेले होते.. अशोक चव्हाण पोहचताच सकल मराठा समाजाकडून त्यांना घेराव घातला.. मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं असा जाब एका तरुणाने अशोक चव्हाण यांना विचारला..तसंच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली..
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा





















