एक्स्प्लोर
Arvind Sawant on Mohit Kamboj : भाजपमध्ये असल्यानं वाचले, अन्यथा कंबोजही ED च्या रडारवर असते - सावंत
Arvind Sawant on Mohit Kamboj : भाजपमध्ये असल्यानं वाचले, अन्यथा कंबोजही ED च्या रडारवर असते - सावंत
निवडणूक आयोगाने भाजपच्या स्क्रिप्ट वर निर्णय दिला व हा निर्णय घटनाबाहय आहे. शिंदे गटाने घेतलेली भूमिका हि पक्षद्रोही असून घटनेच्या परिशिष्ट दहा हे पक्षांतर बंदीचे उलंघन आहे. शिंदे गट ने एकाच वेळी पक्ष सोडला नाही तर टप्प्या टप्प्यात गेले व भाजप शासित राज्य गेले. ईडी सीबीआय प्रमाणे आता निवडणूक आयोग पण विकाऊ झाले आहे. गोपीचंद पडळकर हा तमासगीर आहे. विरोधात असतांना एसटीचे शासनात विलीनीकरनाची मागणी करत होते. आता पगार द्यायची सोय नाही.
महाराष्ट्र
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
आणखी पाहा





















