एक्स्प्लोर
Arvind Kejriwal : Delhi चे प्रशासकीय अधिकारी राज्य सरकारचेच, निर्णयाचं केजरीवालांकडून स्वागत
Arvind Kejriwal : Delhi चे प्रशासकीय अधिकारी राज्य सरकारचेच, निर्णयाचं केजरीवालांकडून स्वागत
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दिल्लीतील आपचं सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निकालानंतर अवघ्या काही तासांत सेवा सचिव आशीष मोरे यांची बदली केली. दरम्यान सुप्रीम कोर्टानं निकाल देताना दिल्ली सरकारच्या सल्ल्यानुसार काम करा, राज्याचा कारभार केंद्राच्या हातात जाणार नाही याची काळजी उपराज्यपालांनी घ्यावी असं म्हटलं आहे. अधिकार्यांच्या बदल्या-पोस्टिंगचा अधिकारांवरुन दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये हा लढा गेले काही महिने सुरु होता.ज्यावर सुप्रीम कोर्टानं दिल्ली सरकारला दिलासा तर केंद्र सरकारला दणका दिला
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 24 January 2025
Job Majha : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलमध्ये नोकरीची संधी; शैक्षणिक पात्रता काय?
100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 25 January 2025 ABP Majha
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 24 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement