एक्स्प्लोर
Advertisement
Jalgaon APMC Elections Result : जळगावमधील 12 पैकी 6 बाजारसमित्यांच्या निवडणुकांचे आज निकाल
Jalgaon APMC Elections Result : जळगावमधील 12 पैकी 6 बाजारसमित्यांच्या निवडणुकांचे आज निकाल
ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४७ बाजार समित्यांसाठी काल मतदान पार पडलं. त्यापैकी ९५ बाजार समित्यांची आज मतमोजणी होणार आहे.. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पहायला मिळतोय. मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे आज स्पष्ट होणार आहे.. तर ३४ बाजार समित्यांची कालच मतमोजणी झालीय.
Tags :
APMC Electionsमहाराष्ट्र
Eknath Shinde Vidhansabha Election : चांगल्या ताकदीनं आम्ही निवडणूक लढवणार आणि महायुतीलाच बहुमत मिळणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement