एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Parab: अनिल परबांचं दापोलीतलं रिसॉर्ट जानेवारीत पाडलं जाणार? ABP Majha
किरीट सोमय़्यांच्या तक्रारीवरुन पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकार्यांनी जून २०२१ मध्ये या अनधिकृत रिसॉर्टची पाहणी केली होती. त्याचा अहवाल केंद्रानं महाराष्ट्र सरकारला पाठवला होता. त्याअंतर्गत ही कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. दापोली समुद्रकिनाऱ्यालगतच परब यांचं हे आलिशान रिसॉर्ट उभं आहे. सीआरझेड कायद्यानुसार समुद्राच्या भरती रेषेपासून ५०० मीटर अंतरापर्यंत कोणतंही पक्क बांधकाम करण्यास परवानगी नाही. पण किनाऱ्याला लागून अवघ्या २०० मीटरवर अनधिकृतरित्या हे रिसॉर्ट उभारण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Shayri | जीवन मे असली उडान अभी बाकी है, शायरी म्हणत मांडली शिंदेंनी भावना
Eknath Shinde On Narendra Modi | नरेंद्र मोदी, अमित शाहा जे निर्णय घेतली तो अंतिम असेल- एकनाथ शिंदे
Eknath Shinde on Uddhav Thackeray | सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना कशी गरीबी कळणार- शिंदे
Eknath Shinde on CM Post | पायाला भिंगरी लावून मी कार्यकर्त्यांप्रमाणे काम केलं- एकनाथ शिंदे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement