एक्स्प्लोर
Anil Gote | पाच वर्षात फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला : अनिल गोटे | ABP Majha
पाच वर्षात फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला असून स्वातंत्र्यानंतरचं सर्वाधिक भ्रष्ट सरकार बघितलं नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांची देवेंद्र फडणवीसांवर यांच्यावर केला आहे. तसेच गेल्या पाच वर्षात सरकारी कामात हजारो कोटींचे घोटाळे झाले. शिवस्मारक, समृद्धी महामार्ग या कामांत घोटाळा केला असल्याचा आरोपही गोटेंनी केला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















