Amruta Fadnavis : Ajit Pawar मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का? अमृता फडणवीस म्हणतात...
Amruta Fadnavis : Ajit Pawar मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का? अमृता फडणवीस म्हणतात...
अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का? या प्रश्नावर अमृता फडणवीसांनी, मला कोणीही मुख्यमंत्री झाले तर आवडेल महाराष्ट्रासाठी 24 taas झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल असं उत्तर दिलं आहे. पुढे अजित पवार जर भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर अमृता फडणवीस यांना यावर काय वाटतं ? असं विचारल्यावर "मला वाटतं महाराष्ट्र आपला असा राज्य आहे जे खूप काही करू शकत खूप काही करत आहे यासाठी जो माणूस आपल्याला जनतेला जी पार्टी पुढे येते त्या पार्टीला ठीक वाटला जर न्याय देऊ शकेल असं वाटलं तर ते चांगला आहे" असं म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज























