एक्स्प्लोर

कौटुंबिक कार्यक्रम आटोपून परतताना भीषण अपघात, दोन वाहनांची जोरदार धडक, 13 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

मृतांमध्ये नऊ महिला, दोन मुली, एक लहान मुलगा आणि सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Chhattisgarh Accident: दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण धडकेत 13 जणांचा म़त्यू झाल्याची घटना घडलीय. यात एका सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. अनेकजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे व़त्त आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये  ट्रकला ट्रेलरने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण असून  मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. (Accident) 

नक्की घडलं काय?

रायपूर जिल्ह्यातील रायपूर बालोदाबाजार रस्त्यावर सारागावजवळ रविवारी रात्री उशीरा झालेल्या या अपघातात चार मुले व 9 महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पाठवण्यात आले व जखमींना रायपूरच्या डॉ भीमराव आंबेडकर रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. या अपघातात साधारण 13 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपघातानंतर पंचनामा करत म़तदेह ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चतौड गावातील एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बन्सरी गावात गेलेलं कुटुंब परत येत असताना खरोरा हद्दीत सारागावजवळ ट्रकने प्रवास करत असताना एका ट्रेलरने मागून धडक दिली.

या अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.  चौथिया छठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गावातील लोक माझदा वाहनाने खरोरा येथील बना बनारसी येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण परतत होते. दरम्यान, रायपूर-बालोदाबाजार रोडवर हा अपघात झाला. अपघातानंतर प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी रायपूर येथे पाठवण्यात आले.  प्रशासनाच्या पथकाने क्रेनच्या मदतीने गाडीतील मृतदेह बाहेर काढले असून जखमींवर उपचार सुरु आहेत.अधिकाऱ्यांनी अपघाताची औपचारिक चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की जास्त वेग आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असावा.या दुःखद घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा कायद्यांची कडक अंमलबजावणी आणि रात्रीच्या वेळी महामार्गावरील वाहतुकीचे चांगले नियमन करण्याची तातडीची गरज अधोरेखित केली आहे.

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget