एक्स्प्लोर
Amravati : शिवसेनेची केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी, चुलीवरील चाय पे चर्चा आंदोलन ABP Majha
महागाईविरोधात शिवसेना आक्रमक झालीय. मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेनेनं अमरावतीमध्ये चुलीवरील चाय पे चर्चा आंदोलन केलं. राजकमल चौकात चूल मांडून हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुखवटे घालून केंद्राचा निषेध करण्यात आला. आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी...
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement