एक्स्प्लोर
Amol Mitkari Bank Check Special Report : अमोल मिटकरींनी आव्हाड यांना चॅलेंज दिलं, मात्र चेक चुकला !
Amol Mitkari Bank Check Special Report : अमोल मिटकरींनी आव्हाड यांना चॅलेंज दिलं, मात्र चेक चुकला ! शरद पवार गटाच्या चिन्हाचं रायगडाहून लोकार्पण करण्यात आलंय.. यावरुन अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सडकून टीका केलीये... तसंच आमदार जितेंद्र आव्हाड यांना तुतारी वाजवण्याचं आव्हान मिटकरींनी दिलं होतं.. यावर मिटकरींनी प्रतिक्रिया दिलीय.. आव्हान सर्वांसमोर एकट्याने तुतारी वाजवण्याचं होतं. एकट्याने ते पूर्ण केल्यास त्यांच्या नावाने एक लाखांचा धनादेश लिहून ठेवल्याचं अमोल मिटकरी म्हणालेत.. दरम्यान मिटकरींनी चेक लिहितानाच चूक केल्याचं पाहायला मिळालं.. तर आव्हाडांनी तुतारी वाजवण्याचं नाटक केलं असा आरोप मिटकरींनी केलाय..
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025
Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर
ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement