एक्स्प्लोर
Amit Thackeray Mahim Special Report : माहीमबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?
राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे माहीमच्या मैदानात उतरलेत... त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि शिंदेसेनेकडून सदा सरवणकर यांचं आव्हान आहे... मात्र, महायुती म्हणून अमित ठाकरेंना निवडून आणलं पाहिजे, अशी भूमिका शेलारांनी मांडलीय... तर सदा सरवणकर मात्र निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नसल्याची चर्चाय... त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे डोळे लागलेयत...
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 04 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Uday Samant Speech:पक्षाचे हात बळकट होणार असतील तर कॉम्प्रमाईज करायला तयार Rajan Salvi Join ShivSena
Rajan Salvi Speech Join Shiv Sena : शिंदे गटात प्रवेश, राऊतांवर हल्ला;पाणावलेल्या डोळ्यांनी भाषण
ABP Majha Headlines : 04 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 13 Feb 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement


















