एक्स्प्लोर
Cylinder Man : गॅसवाला ते सिलेंडर मॅन! अंबरनाथचा सागर जाधव रातोरात स्टार
सोशल मीडियावर कधीही कोणीही स्टार होतो आणि त्याचे नशीब पालटते.असेच काहीसे घडले आहे अंबरनाथ मधील सागर जाधव (Sagar Jadhav) या तरूणाबरोबर. गॅस वितरण करत असल्याने गॅसवाला अशी ओळख असलेल्या सागरची शरीर यष्टी पिळदार व भारदस्त. दोन दिवसापूर्वी सागर सिलेंडरच्या टेम्पोला टेकून उभा असताना त्यांच्या नकळत एक तरुणाने त्याचा फोटो क्लिक केला हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की आज सागरची ओळख बदलली आहे. गॅसवालाचा तो सिलेंडर मॅन ( Cylinder Man) झालाय त्याच्या फोटोला मिळालेल्या लाईक्स कमेंट पाहता तो सध्या एक सेलिब्रिटी झाला आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















