एक्स्प्लोर
Ambedkar jayanti 2022 :बाबासाहेबांच्या १३१व्या जयंतीनिमित्त बीडीडी चाळीत १३ बाय २७ फुटांची रांगोळी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वरळीच्या बीडीडी चाळ येथे १३ बाय २७ फुटांची रांगोळी साकारण्यात आली आहे. बीडीडी चाळ येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी कैलास खानजोडेनं रांगोळीतून बाबासाहेबांची प्रतिमा साकारली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी त्याला ४० तासांचा अवधी लागला.
महाराष्ट्र
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
आणखी पाहा





















