एक्स्प्लोर
NCP Office : राष्ट्रवादीची सर्व पक्ष कार्यालयं ही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या नावे रजिस्टर
अजित पवार यांच्या बंडानंतर नाशिकच्या कार्यालयात छगन भुजबळ समर्थकांनी शरद पवारांच्या समर्थकांना प्रवेश करण्यास मज्जाव केला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची कार्यालयं कुणाच्या ताब्यात जाणार?, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शरद पवारांच्या चाणाक्षपणाची चुणूक दिसून आलीय. कारण, राष्ट्रवादीची सर्व पक्ष कार्यालयं ही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या नावे रजिस्टर असून, त्या ट्रस्टचे अध्यक्ष स्वत: शरद पवार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शाखांवर जसा एकनाथ शिंदे गटाने दावा केला होता, तसा प्रकार राष्ट्रवादीत घडण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, कार्यालयांचा ताबा कुणाकडे? या विषयावर आपल्याला वाद करण्याची इच्छा नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement