एक्स्प्लोर
Advertisement
Akola Food Poisson : अकोल्यातील मनपाच्या शाळेत 10 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा
Akola Food Poisson : अकोल्यातील मनपाच्या शाळेत 10 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा अकोला शहरातील मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झालीये. शिवसेना वसाहतमधील शाळा क्रमांक 26 मध्ये हा प्रकार घडलाय. यात दहा विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ झाल्यामूळे अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहेय. शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मृत उंदराचे अवशेष सापडल्यामूळे हा प्रकार घडल्याचं समोर आलंय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement