एक्स्प्लोर
Advertisement
Baramati Ajit Pawar : बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे : अजित पवार
Baramati Ajit Pawar : बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे : अजित पवार
बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याला एकमुखी विरोध केला. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर ते बारामतीमधून लढणार नसल्याचं संकेत त्यांनी दिलंय का अशी चर्चा सुरू आहे. या आधीही अजित पवारांनी ते बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते.
करमणूक
सूरज चव्हाण खरा मराठी माणूस, इरिना निक्कीवर भडकली...
ABP Majha Headlines 11PM 15 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
Special Report Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर, जुन्या वादात....नव्याने पाय खोलात
Dagdushet Ganpati : दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, दीड किलोमीटरपर्यंत भाविकांची रांग
Shambhuraj Desai On Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करणार, बैठकीत निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
ठाणे
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement