एक्स्प्लोर
Political Entry | अजितदादा Pawar यांच्या उपस्थितीत Raigad मध्ये बड्यांचा पक्षप्रवेश, Shinde Sena ला धक्का!
येत्या दोन ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील काही प्रमुख व्यक्तींचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. महाड माणगाव मतदारसंघातून शिंदे सेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे आणि अलिबागमधून २००९ ची लोकसभा लढवलेले माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र प्रवीण ठाकूर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा आहे. तटकरेंनी शिंदे सेनेच्या तिन्ही आमदारांना शह देण्यासाठी हे पक्षप्रवेश घडवून आणले आहेत असेही बोलले जात आहे. या पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे या पक्षप्रवेश सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे आगामी काळात रायगडच्या राजकारणात मोठे बदल अपेक्षित आहेत.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
सोलापूर






















