एक्स्प्लोर
Ajit Pawar : अजित पवार अॅक्शन मोडमध्ये, पुण्यात अधिकाऱ्यांची कानउघाडणी
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा पहाटेच्या वेळी पाहणी दौरा करत अधिकाऱ्यांना कामाचा आढावा दिला. 'वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? दोन मिनिटं उशीर का?' अशा शब्दात अजित पवार यांनी पीएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याला सर्वांसमोर फटकारले. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वारजे, अहिरेगाव, धायरी आणि नांदेड सिटी परिसरातील विविध विकास कामांची त्यांनी पाहणी केली. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा आणि नागरिकांच्या इतर समस्या जाणून घेत त्यांनी कामे वेळेत पूर्ण करण्याचे सक्त आदेश अधिकाऱ्यांना दिले. अजित पवारांच्या या 'ऑन द स्पॉट' पाहणी दौऱ्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. या दौऱ्यात त्यांच्यासोबत पुणे मनपा आयुक्त आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















