एक्स्प्लोर
Ajit Pawar : ...तर मला इतका त्रास सहन करावा लागला नसका, कुर्डू प्रकरणावर दादांची पहिली प्रतिक्रिया
कोर्ट मुरूम प्रकरणामध्ये (Murum case) उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केले आहे. "पानन रस्त्यावर मोफत मुरूम टाकण्याचा निर्णय जर पंधरा दिवस आधी घेतला असता तर आपल्याला इतका त्रास सहन करावा लागला नसता," असे मत त्यांनी व्यक्त केले. पानन रस्त्याला (Panan roads) आता रॉयल्टी (Royalty) लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे शहर पोलीस आयुक्तांना (CP Pune city) सर्व अधिकाऱ्यांना यासंबंधी सूचना देण्यास त्यांनी सांगितले आहे. हाच नियम सोलापूरला (Solapur) आणि चांद्यापासून बांध्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कळवावा, असेही ते म्हणाले. "बावनकुळे साहेब (Bawankule saheb), तुमचा निर्णय सोलापूरच्या पोलिसांनाही सांगा," असा सूचक टोला त्यांनी लगावला. गेल्या महिन्यात हे सुरू केले असते तर काय वाईट झाले असते, असा सवाल करत त्यांनी कारण नसताना गवगवा झाल्याचे म्हटले.
महाराष्ट्र
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















