एक्स्प्लोर
NCP Crisis : अजित पवारांच्या प्रस्तावानंतर शरद पवार काय निर्णय घेणार? एकत्र येणार?
अजित पवारांसह त्यांच्या गटाने अचानक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. आणि दिलगिरी व्यक्त केली. देवगिरीवरील बैठकीनंतर अजित पवार गटाचे नेते अचानक वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांच्या भेटीला आले. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. आजची ही घडामोड अनपेक्षित होती. आणि यातून राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागू शकेल, अशी शक्यता सांगितली जातेय. दरम्यान, आपल्याला पुरोगामी विचार घेऊन पुढे जायचंय, असं वक्तव्य शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या युवकांना मार्गदर्शन करताना केलंय. त्यामुळे अजित पवार गटाने भेट घेतल्यानंतर पवारांची भूमिका काय? यावरून आता तर्कवितर्क लढवले जातायत.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement