एक्स्प्लोर
Ajit Pawar Cabinet Expansion : अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब, फडणवीसांकडील अर्थखातं अजित पवारांकडे
Ajit Pawar Cabinet Expansion : अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब, फडणवीसांकडील अर्थखातं अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखात देण्यावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. त्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सर्वात मोठं खातं अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार आहे. महायुतीत नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाला अर्थ खात्यासोबत सहकार खातही मिळण्याची शक्यता आहे. दिलीप वळसे पाटलांना सहकार खातं तर छगन भुजबळांना अन्न व औषध पुरवठा खातं मिळण्याची शक्यता आहे...तसंच महिला आणि बाल विकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाणार असल्याची माहिती मिळतेय.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024
ABP Majha Headlines : 08 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 07 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025
Padma Shri Award News : अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नांदेड
राजकारण
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement