एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar Shirdi : राष्ट्रवादीचा मेळावा संपल्यानंतर शरद पवार मुंबईकडे रवाना
मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असतानादेखील शरद पवार यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आले. तर चेहऱ्यांवर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. पवार यांनी पाच मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचे भाषण वाचून दाखवले.
महाराष्ट्र
Eknath Shinde Health : एकनाथ शिंदेंची तब्येत अजूनही बरी नाही; उपचार सुरू
Mahayuti Leaders Azad Maidan: महायुतीचे नेते एकत्रित आझाद मैदानावर पाहणी करणार
Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीला वेग
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha
Sanjay Raut Full PC : दिल्लीतली महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करत आहे - संजय राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
करमणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement