एक्स्प्लोर
Advertisement
Unlock : Railway Malls मध्ये संपूर्ण लसीकरणाशिवाय प्रवेश मिळणार? राज्य सरकार काय भूमिका मांडणार?
लोकल ट्रेन, मॉल्स आणि कार्यालयांत केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय मागे घ्यायला हवा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केलीय. त्यामुळे राज्य सरकार लोकलचा प्रवास सर्वांसाठी खुला करण्याची शक्यता आहे. याबाबत आज राज्य सरकार न्यायालयात भूमिका मांडणार आहे. प्रवेशासाठी संपूर्ण लसीकरणाचं बंधन घालण्याचा निर्णय कायदेशीर नव्हता असं न्यायालयानं म्हटलंय. त्यातच मुंबई, ठाण्यातील रुग्णसंख्याही आता कमी झालीय. त्यामुळे राज्य सरकार आता लोकल, मॉल्समध्ये सर्वांना प्रवेश देण्याचा निर्णय घेऊ शकतं.
महाराष्ट्र
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी
Special Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?
Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का
Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement