ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 October 2024
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 October 2024
लाडकी बहीणनंतर विधानसभेच्या तोंडावर नवा मास्टरस्ट्रोक, मुंबई एन्ट्री पॉईंटवर मध्यरात्रीनंतर लहान वाहनांना टोलमाफी, सरकारी तिजोरीवर पाच हजार कोटींचा बोजा
टोलमाफी निर्णयाचं श्रेय घेण्यासाठी चढाओढ, मनसेकडून मिठाईचं वाटप, मुलुंड टोलनाक्यावर शिंदेंसेनेचा जल्लोष, तर भाजपचं ढोलवादन
धारावी पुनर्विकासासाठी देवनारची १२५ एकर जागा, पुण्यातील दोन मेट्रो प्रकल्पांसह नदीजोड प्रकल्पालाही मंजुरी, निवडणुकीपूर्वीच्या कॅबिनेटमध्ये निर्णयांचा धडाका
एसटीकडून दर दिवाळीत होणारी हंगामी १० टक्के भाडेवाढ यंदा रद्द.. निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा मोठा दिलासा
रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकरांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश.. तर रामराजेंचा मुलगा अनिकेतराजे, विश्वजीतराजेही पवारांसोबत..
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपची दिल्लीत खलबतं.. उमेदवारांच्या नावाची प्राथमिक छाननी..मोदींच्या उपस्थितीत पहिल्या यादीवर होणार शिक्कामोर्तब