ABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00 AM 28 February 2025
ABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00 AM 28 February 2025
पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अखेर अटक, शिरुरमधल्या गुणाट गावातून मध्यरात्री बेड्या, सध्या आरोपी लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत
आरोपी दत्तात्रट गाडेची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी, आज सकाळी ११ वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर करणार..सध्या लष्कर पोलिसांच्या लॉकअपमध्ये..
मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची धमकी, पाकिस्तानी नंबरवरुन मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज..
ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची आज मातोश्रीवर बैठक, पक्ष मजबुती आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा होणार.
मराठा योद्ध्यांचे दिल्लीत पुतळे उभारण्याची परवानगी द्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गृहमंत्री अमित शाहांना पत्र, सरहद संस्था स्वखर्चाने पुतळे उभारणार असल्याची शिंदेंची माहिती
शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारे प्रशांत कोरटकर अजूनही नॉट रिचेबल, अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती, नागपूर आणि कोल्हापूर पोलीस शोधासाठी मध्य प्रदेशात

















