ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 16 August 2024
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 16 August 2024
महाविकास आघाडी0चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणतंही नाव जाहीर करा, माझा पाठिंबा असेल, उद्धव ठाकरेंची घोषणा...
जागावाटपावरुन मारामाऱ्या नको अशी विनंती..
सेक्युलर सिव्हील कोड म्हणजे मोदींनी हिंदुत्व सोडलं का, उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल... तर वक्फच्या जमिनी कोणत्याही धर्माच्या असतील तरी वेडंवाकडं करू देणार नाही असा इशारा...
जळगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या निषेध मोर्चाला गालबोट, मोर्चातल्या काही तरुणांकडून बाईकच्या शोरूम वर दगडफेक, पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ..
भाजपच्या माजी खासदार शिशुपाल पटले यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश... प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत शिशुपाल पटेलांची काँग्रेसला साथ
आजपासून राज्यभरातील ग्रामपंचायतींना कुलूप बंद आंदोलन, सरपंच संघटना करणार आंदोलन, १५ लाखांपर्यंतच्या विकासकामांवर कात्री आणल्याने नाराजी
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार, दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, हरियाणा विधानसभेच्या तारखाही जाहीर होण्याची शक्यता
गेमिंग अॅपशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून चौघांना अटक....घोटाळ्याचं चीन कनेक्शन असल्याचा संशय
जगभरात मंकीपॉक्स आजाराचं थैमान... ७० हून अधिक देशात मंकी पॉक्सचा फैलाव...अकराशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू
पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात अमेरिका दौऱ्यावर, २६ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात बोलणार मोदी
इस्रोने आज पुन्हा इतिहास रचला, पृथ्वी निरीक्षण उपग्रह झेपावला, मोहीम यशस्वी, इस्रोची घोषणा