एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 29 September 2024

पुणे मेट्रो आणि सोलापूरच्या विमानतळाचं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन, प्रत्यक्ष हजर राहता आलं नाही याबद्दल व्यक्त केली खंत..

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा पुणे मेट्रोमधून प्रवास, दुपारी ४ वाजल्यापासून मेट्रो पुणेकरांच्या सेवेत

सोलापूरातल्या विमानतळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, पण सुभाष देशमुख वगळता इतर ११ आमदार आणि दोन खासदार कार्यक्रमापासून राहिले दूर

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंचा
नागपूर विमानतळावर रस्ता रोखून धरला, पोलिसांनी सुरक्षा देत दुसऱ्या रस्त्यानं बाहेर काढले...मालवला बदला घेतला अशी भास्कर जाधवांची प्रतिक्रिया..

उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नागपूरात दाखल, काँग्रेसचा गड असलेल्या नागपुरात ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा..

एनकाऊंटरमध्ये मारला गेलेल्या अक्षय शिंदेवर उल्हासनगरमध्ये होणार अंत्यसंस्कार, दफनासाठी खड्डा तयार, एबीपी माझाला मिळाली एक्सक्लुजीव माहिती...

महाराष्ट्र व्हिडीओ

Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'

GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर

सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझाAnandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तकNitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखलेAkshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
Mallikarjun Kharge Video : स्टेजवर भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती खालावली; म्हणाले, मी इतक्या लवकर मरणार नाही!
Video : स्टेजवर भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती खालावली; म्हणाले, मी इतक्या लवकर मरणार नाही!
ह्रदयद्रावक... वीजेचा धक्का लागून 3 जणांचा मृत्यू; वडिलांना शोधण्यास गेलेल्या लेकाचाही अंत

Sushma Andhare: महाविकास आघाडीच्या 20-22 जागांचा तिढा कायम, सुषमा अंधारेंनी सांगितला मविआचा विधानसभेचा फॉर्म्यूला..
महाविकास आघाडीच्या 20-22 जागांचा तिढा कायम, सुषमा अंधारेंनी सांगितला मविआचा विधानसभेचा फॉर्म्यूला..
Rohit Pawar : भावी मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगलेली असतानाच रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, जनतेचे प्रेम...
भावी मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगलेली असतानाच रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, जनतेचे प्रेम...
Embed widget