ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 28 September 2024
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 28 September 2024
मुख्यमंत्रीपदाबाबत सार्वजनिक वक्तव्य करू नका, मविआ पक्षश्रेष्ठींच्या नेत्यांना सूचना, विनाकारण वाद टाळ्याचे आदेश
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोडप्रकरणी मंत्रालयातील दोन पोलिस दोषी असल्याचं प्राथमिक तपासात समोर... दोषी पोलिसांवर आज कारवाई होण्याची शक्यता
नरहरी झिरवाळ आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक... सोमवारपासून मंत्रालयासमोरील परिसरात बेमुदत धरणे आंदोलन
शहरी सुशिक्षित मतदार विकला जात नाही, त्यामुळे मिंधे, भाजपची पंचाईत, सिनेट निवडणुकीवरून राऊतांचा टोला
एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट... समृद्धी महामार्गावरील भेगा पडलेला संपूर्ण भाग काढून पुन्हा नव्यानं
तयार करण्याच्या कामाला सुरूवात
केंद्रीय यंत्रणांचा मुंबईला सिक्युरिटी अलर्ट, दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर पुन्हा मुंबई, पोलीस सतर्क, जागोजागी सुरक्षा व्यवस्था तैनात
मुंबई पाठोपाठ आता म्हाडाच्या कोकण मंडळाचा 'धमाका... ३ आणि ८ ऑक्टोबरला ८ हजार घरांची लॉटरी निघणार