![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 30 July 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 3 PM टॉप हेडलाईन्स 30जुलै 2024
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या प्रतिनिधींची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर चर्चा...आता पवार, शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा...
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, राहुल गांधींची कोंडी करण्यासाठी भाजपचा नवा प्लॅन, सावरकरांच्या कथित अपमानाचा मुद्दा प्रचारात आणण्याची शक्यता
लातूरहून बीडला येताना पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबडेकर यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
नाव आणि वेश बदलून दिल्लीवारी करताना अजितदादांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले का, सुप्रिया सुळेंचा सवाल, एअरलाईनलाही जाब विचारणार
उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला उरण पोलिसांकडून अटक, लवकरच कलबुर्गीतून नवी मुंबईत आणणार
यशश्री शिंदेची हत्या केल्याची दाऊदची कबुली, अतिरिक्त पोलीस आयुक्त साकोरेंची माहिती, आरोपी आणि मयत पीडितेची ठरवून भेट झाल्याचं तपासात उघड
![ABP Majha Headlines : 08 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/29/bf3af7a49d95041f4a11c0dd0c4549ff173544202129390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 डिसेंबर 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/29/e4d17bdc9652c1100b6fb645248f3c72173544061989490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Cabinet Expand : दिरंगाई फार, कधी स्वीकारणार पदभार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/28/9330fce728c3a86ae5e5f7a05eecdf041735410115007976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report prajakta vs Suresh Dhas :प्राजक्ता दुखावली, रडली मात्र सुरेश धसांचा माफी मागायला नकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/28/3340c35e4f4480bbc2fe46e3946dc5ca1735409846454976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Anjali Damania Audio clip : अंजली दमानियांना क्लिप पाठवणारा 'तो' कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/28/945e3f31e64e4b10e68d52dd5b3740781735409649823976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)