ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 August 2024
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जवळपास १८ ते २० महत्त्वाच्या फायली मुख्यमंत्री कार्यालयात रखडल्याची चर्चा...राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी, सूत्रांची माहिती...
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जवळपास १८ ते २० महत्त्वाच्या फायली मुख्यमंत्री कार्यालयात रखडल्याची चर्चा...राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी, सूत्रांची माहिती...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं सरकारला २९ ऑगस्टपर्यंत नवा अल्टिमेटम...आरक्षण न देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर फडणवीसांचा दबाव असल्याचा जरांगेंचा आरो
जालन्याचे माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सून डॉ. मीनल खतगावकर यांनी घेतली जरांगेंची भेट...अपक्ष निवडणूक लढवण्याची इच्छा. जरांगेंच्या आजपासून इच्छुकांच्या मुलाखती..
लातूरच्या निलंगात सुप्रिया सुळेंसमोर मराठा बांधवांची घोषणाबाजी. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी, तर सकाळी धाराशीवमध्ये आंदोलकांनी घेतली सुळेंची भेट
माधव भंडारी, प्रकाश मेहता आणि दिलीप कांबळेंसारख्या नेत्यांना पुन्हा सक्रिय करा, विधानसभाच्या पार्श्वभूमीवर संघाचे भाजपला निर्देश...बदल्यांच्या भ्रष्टाचारापासून दूर राहण्याच्याही सूचना...
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)