ABP Majha Headlines : 9 AM : 12 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 AM : 12 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मराठवाडा रेल्वे कारखान्याचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन, महाराष्ट्रात एकूण ५०६ प्रकल्पांचं लोकार्पण करणार
महाराष्ट्रातून आणखी तीन वंदे भारत ट्रेन्स सुरू होणार, मुंबई-अहमदाबाद, पुणे-बडोदा आणि पुणे-सिकंदराबाद या मार्गांवर धावणार वंदे भारत
मुंबईतील भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची चाचणी लांबली, आचारसंहितेआधी उद्घाटनाची
शक्यता मावळली, आरे ते बीकेसी पहिल्या टप्प्याची चाचणी सुरु
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबारमध्ये प्रवेश करणार, १७ मार्च रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं समारोप
राहुल गांधींच्या यात्रेत शरद पवार आणि संजय राऊत सहभागी होणार, १४ तारखेच्या चांदवडमधील सभेत उपस्थित राहणार
उद्धव ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर, राळेगाव आणि पुसदमध्ये घेणार सभा
महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय तीन ते चार दिवसांत होेण्याची शक्यता, एक-दोन दिवसांत शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अमित शाहांना भेटणार
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील २३ ते २५ जागांवर चर्चा, नागपूरमधून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडेंच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती, आज होऊ शकते उमेदवारांची घोषणा
पुणे मनसेमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, माजी गटनेते वसंत मोरे यांची पोस्ट व्हायरल
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e91566874cd488a739234749dec29af01739755612760718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)