![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 18 June 2024
ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 18 June 2024
लोकसभा निवडणुकीत महायुतीमुळे फटका बसला हे नाकारता येणार नाही, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य
छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर एव्हाना मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांचं वक्तव्य तर शिवसेना सोडणारे सगळे अस्वस्थ आत्मे, राऊतांची टीका
विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीची घोषणा, १२ जुलैला होणार मतदान आणि त्याच दिवशी होणार मतमोजणी
मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होण्याची शक्यता, वर्षावर उशिरापर्यंत विस्तारावर खलबतं, इच्छुकांकडून पक्षप्रमुखांकडे लॉबिंग सुरु
कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं ही काँग्रेसची खरी संस्कृती, नाना पटोलेंच्या पाय धुण्यावर सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल, कार्यकर्ता केवळ पाणी टाकण्यात मदत करत होता, पटोलेंची सारवासारव
नागपूर-गोवा शक्तिपीठ एक्स्प्रेसवेला कोल्हापुरातून तीव्र विरोध, शाहू महाराज आणि सतेज पाटलांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा
बाळासाहेब ठाकरेंच्या मुंबईतील निर्माणाधीन स्मारकाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी, काम व्यवस्थित सुरू असल्याची पोचपावती
उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून पुन्हा नियुक्ती, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी दिला होता राजीनामा
![Laxman Hake At Pohoradevi : लक्ष्मण हाके पोहोरादेवीत दाखल, JCB तून केली पुष्पवृष्टी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/6027819b04440d97017694984eeba90a1719426658921718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Rahul Gandhi : राहुल गांधी लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी,सत्ताधाऱ्यांना कसे घेरणार ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/00e4facf6b2c8d9632897d762bc3d89c1719425389654718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report MVA Vidhan Sabha Election : विधानसभेसाठी मविआची विशेष रणनीती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/6e09c3d0e1e272030de0e07ed8bc805c1719424685479718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Full : विधानसभा अधिवेशनात फक्त राजकारण की चर्चा जनहिताची ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/837738748903d58b26c8851ec831be961719423329152718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Navnath Waghmare Speech Buldhana : Manoj Jarange काय बरळतो कळत नाही, नवनाथ वाघमारेंचा हल्लोबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/cc6093d3bf6ac635d1d76155ebd561d71719416223198718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)