एक्स्प्लोर

Motilal Oswal Top Picks: 1,2,3 नव्हे तब्बल 8 स्टॉकमधून कमाईची संधी, मोतीलाल ओसवालनं या कंपन्यांच्या स्टॉकला दिलं Buy रेटिंग  

Motilal Oswal Top Picks: मोतीलाल ओसवालनं या 8 शेअरला Buy रेटिंग दिलं आहे. म्हणजेच येत्या काळात या स्टॉकच्या किमतीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल. 

Motilal Oswal Top Picks: शेअर बाजारात गुंतवणुकीचं तुम्ही नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालनं त्यांच्या ताज्या स्टॉक रिपोर्टमध्ये 8 शेअरची यादी दिली आहे. ज्यामध्ये 15 ते 24 टक्के नफा मिळण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओसवालनं ज्या 8 स्टॉकला Buy रेटिंग दिलं आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. 

1. Hexaware Technologies – टारगेट 950 रुपये, संभाव्य परतावा, 19 टक्के

हेक्सावेयर टेक्नोलॉजीजला मोतीलाल ओसवाल यांच्याकडून ‘Buy’ रेटिंग मिळालं आहे. रिपोर्टनुसार कंपनीचं विकासाचं ट्रॅक रेकॉर्ड मजबूत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांवर त्यांचं लक्ष आहे. पुढील दोन वर्षात स्टॉकमध्ये 20.8 टक्के EPS विकासाचा अंदाज आहे. हा स्टॉक सध्या 799 रुपयांवर ट्रेड करत आहे.  

2. JSW Steel – टारगेट 1,190 रुपये, संभाव्य परतावा, 19 टक्के

स्टील उद्योगातील प्रसिद्ध कंपनी JSW Steel ला चांगलं प्रॉफिट आणि कॅश फ्लोची आशा आहे, त्यामुळं या स्टॉकला बाय रेटिंग देण्यात आलं आहे. कंपनी 2026-27 या आर्थिक वर्षात 60000 कोटी रुपयांची उभारणी करण्याची शक्यता आहे. 

3. Grasim Industries – टारगेट 3,170 रुपये, संभाव्य परतावा, 19 टक्के

ग्रासिम इंडस्ट्रीज़ पेंट्स आणि  B2B ई-कॉमर्स मध्ये आक्रमकपणे गुंतवणूक करत आहेत. त्यामुळं त्यांना आर्थिक वर्ष  2026-27 पर्यंत 8000 कोटी रुपयांच्या महसुलाची आशा आहे. मार्जिन प्रेशरमुळं EPS अंदाज कमी करण्यात आलं आहे. 

4. Ashok Leyland – टारगेट 275 रुपये, संभाव्य परतावा, 15 टक्के

या कंपनीनं आता विविध क्षेत्रामंध्ये पाऊल टाकलं आहे. त्यामुळं त्यांचं उत्पन्न स्थिर झालं आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये मागणी वाढण्याची शक्यता आहे.  

5. Container Corporation (CONCOR) – टारगेट 850 रुपये, संभाव्य परतावा, 18 टक्के

रेल फ्रेट आणि टर्मिनल इंफ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात कंपनीकडून गुंतवणूक केली जातेय. काही प्रकल्पांना वेळ लागला आहे. दीर्घकाली गुंतवणुकीसाठी मोतीलाल ओसवाल सकारात्मक आहे. 

6. Metro Brands – टारगेट 1,400 रुपये,संभाव्य परतावा, 16 टक्के

MBL म्हणजेच मेट्रो ब्रँडसनं त्यांच्या स्टोअर नेटवर्कची संख्या वेगानं वाढवली आहे. FILA आणि Foot Locker या सारख्या ब्रँडसवर लक्ष केंद्रीत केलं आहे. आर्थिक वर्ष 2025-27 मधून 20 टक्के PAT विकासाची अपेक्षा आहे.  

7. MTAR Technologies – टारगेट 1,950 रुपये, संभाव्य परतावा, 17 टक्के

MTAR टेक्नोलॉजीजचा समावेश उच्च विकास असणाऱ्या कंपन्यांमध्ये होतो. रिपोर्टनुसार कंपनी आर्थिक वर्ष  2025-27 दरम्यान 30 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. नफ्यामधील वाढ देखील त्याच वेगानं होण्याची अपेक्षा आहे. 

8. DreamFolks – टारगेट 350 रुपये, संभाव्य परतावा, 24 टक्के

DreamFolks एअरपोर्ट लाउंज सर्विसमध्ये भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. या क्षेत्रात वेगानं वाढ होत आहे. कंपनी आता लाऊंज शिवाय दुसऱ्या क्षेत्रात विस्तार करत आहे. 

गुंतवणूकदारांना सल्ला कोणता?

या कंपन्यांच्या स्टॉकला मोतीलाल ओसवालनं "Buy" रेटिंग दिलं आहे. म्हणजे या स्टॉकमध्ये येत्या काळात तेजी पाहायला मिळू शकते. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी वित्तीय सल्लागारांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.जर, तुमच्याकडे बचत खात्यात पैसे शिल्लक ठेवण्यापेक्षा गुंतवणूक करायची असेल तर  विश्वसनीय ब्रोकरेज हाऊसच्या रिसर्च रिपोर्टवर लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्ही जर नवे गुंतवणूकदार असाल  किंवा अनुभवी ट्रेडर्स तर हे स्टॉक तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करु शकतात. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण
Narayan Rane Political Retirement : पूर्णविराम की करत राहणार काम,राणेंचा नवा बाऊंसर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Latur Municipal Election 2026: भांडी विक्री करून उदरनिर्वाह ते सात वर्षांची समाजसेवा, अजितदादांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीत 'हिरा' शोधला; सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी
भांडी विक्री करून उदरनिर्वाह ते सात वर्षांची समाजसेवा, अजितदादांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीत 'हिरा' शोधला; सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी
Embed widget