एक्स्प्लोर

NIA Arrested CRPF Jawan : ज्योती मल्होत्रानंतर आणखी एक गद्दार सापडला, CRPF जवानाला बेड्या; NIA ची दिल्लीत मोठी कारवाई

India Pakistan Tension: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) एका सीआरपीएफ जवानाला अटक केली आहे. या जवानाने पाकिस्तानला भारताबाबत संवेदनशील माहिती पाठवल्याचे समोर येत आहे.

NIA Arrested CRPF Jawan : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने दिल्लीतून एका सीआरपीएफ जवानाला अटक केली आहे. या सीआरपीएफ जवानाने पाकिस्तानला भारतासंबंधी संवेदनशील माहिती पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही माहिती पाठवण्यासाठी त्याला पैसे दिले जात होते. तो हे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होता, अशी माहिती समोर येत आहे. मोती राम जाट,  सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर देशातून अनेक गुप्तहेर पकडले गेले आहेत. अलीकडेच ज्योती मल्होत्रा नावाच्या यूट्यूबरलाही गुप्तहेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आता सीआरपीएफ जवानाला एनआयएकडून अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

एनआयएने सीआरपीएफ जवानाची चौकशी सुरू केली आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला होता. जवानाने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच देशासंबंधी गुप्त माहिती पाठवायला सुरुवात केली होती. त्याबदल्यात त्याला पैसेही मिळाले होते. एनआयएच्या निवेदनानुसार, आरोपी मोती राम जाट याने 2023 पासून पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना (पीआयओ) राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती दिली आहे. 

सीआरपीएफ जवानाला केले बडतर्फ

सीआरपीएफने संबंधित जवानाला अटक केल्यानंतर सेवा नियमांनुसार नोकरीतून बडतर्फ केले आहे. आरोपीने पाकिस्तानात बसलेल्या त्याच्या हँडलर्सना अनेक संवेदनशील माहिती पाठवली आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात अनेक हेर पकडले गेले आहेत. यामध्ये सर्वात लोकप्रिय नाव ज्योती मल्होत्रा ​​आहे. युट्यूबर ज्योतीवर पाकिस्तानला गुप्तचर माहिती पाठवल्याचा आरोप आहे. भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली होती.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहे. यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला. शेवटी पाकिस्तानला युद्धबंदी करण्यास भाग पाडले गेले. 

ज्योती मल्होत्राच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर

हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हिसारच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राविषयी एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ज्योतीच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीवरून असे स्पष्ट झाले आहे की, ती पाकिस्तानातील प्रसिद्ध युट्यूबर झिशान हुसैनशी नियमित संपर्कात होती. झिशानसोबत मिळून ती पाकिस्तानची प्रतिमा सकारात्मक दाखवण्यासाठी प्रयत्न करत होती. झिशानव्यतिरिक्त, ती पाकिस्तानातील इतर काही युट्यूबर्सच्या संपर्कातही होती. दोन महिन्यांपूर्वी ज्योती धार्मिक व्हिसावर पाकिस्तानला गेली होती, त्यावेळी तिने झिशानला मेसेज केला होता, अशी माहितीही आता पुढे आली आहे.

आणखी वाचा 

Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राची मुंबईत चारवेळा रेकी अन् मुंबई-शिर्डी वंदे भारत उद्घाटन रनमध्येही प्रवास! संपूर्ण मार्गाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग; तीन मोबाईल आणि जप्त लॅपटॉपमध्ये काय काय सापडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Embed widget