![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 12PM 29 October 2024
ABP Majha Marathi News Headlines 12PM 29 October 2024
अखेर नवाब मलिक यांना मानखुर्द-शिवाजीनगरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एबी फॉर्म, मात्र अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यासाठी वेट अँड वॉचच्या सूचना
अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना भाजपची दोन उमेदवारांची यादी जाहीर, उमरेडमधून सुधीर पारवे आणि मीरा-भाईंदरमध्ये गीता जैन यांना डावलून नरेंद्र मेहतांना उमेदवारी
अखेर संगमनेरमधून सुजय विखेंना उमेदवारी नाहीच, संगमनेरमधून महायुतीकडून शिवसेनेच्या अमोल खताळ यांना तिकीट, वसंतराव देशमुखांची मुक्ताफळे भोवल्याची चर्चा
भाजप नेत्या आणि माजी आमदार तृप्ती सावंतांचा मनसेत प्रवेश, वांद्रे पूर्वमधून उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई आणि राष्ट्रवादीच्या झीशान सिद्दीकींशी सामना
शरद पवारांची पहिली सभा नातू युगेंद्रसाठी, बारामतीत वाढवला विधानसभा प्रचाराचा नारळ, आता उडवणार राज्यभर प्रचारसभांचा धडाका
नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे, शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटलांचं, तर कोल्हापुरात काँग्रेस उमेदवारांचं शक्तिप्रदर्शन, अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
![Pravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/733bbd886f6a70b78fa296dd423496c61732526456993719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/af8616c1349c18fe3820863d8dfe23881732526069877719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/7f495b97e03d8fbf9defeac891648a061732525783818719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/d8cde0bb6439db6a7f41ac70e6b341c91732525643774719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/939ccb1a18acad6b57a492e8e05d4c371732524322839719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)