एक्स्प्लोर
Pankaj Bhoyar On Mentally Challenge Video : दोषींवर गुन्हा दाखल करणार, गतिमंद विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी पंकज भोयर यांची प्रतिक्रिया
छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) मांडकी गावातील निवासी विद्यालयात गतिमंद विद्यार्थ्याला शिपाई दीपक इंगळेने केलेल्या अमानुष मारहाणीचा प्रकार 'एबीपी माझा'ने उघडकीस आणला आहे. यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. 'निश्चितपणे जर का त्या ठिकाणी झालं तर गुन्हा देखील दाखल करण्यात येईल,' असे स्पष्ट आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी 'एबीपी माझा'ला दिले आहे. मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयातील या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये शिपाई मुलाचे हात पाठीमागे बांधून त्याला मारहाण करताना दिसत आहे. या अमानवी कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. भोयर यांनी सांगितले की, अशा घटनांवर देखरेख ठेवण्यासाठी समित्या कार्यरत असल्या तरी, घडलेला प्रकार अतिशय निषेधार्ह आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















